Hyderabad Science Study Tour Report
Hyderabad Science Study Tour Report Presented by🌷🌷🌷 Miss Surekha Gajanan Makode Yashoda Madhyamik Vidyalay Chandicapur, Taluka -Akot.. Dist-Akola पाठ्यपुस्तकातून अभ्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसमोर एक आवाहनच आहे .विज्ञानाच्या माध्यमातून बदलत्या युगाची स्पर्धा करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते.शिक्षकांना शिक्षण व आधुनिक बदलाची मोट बांधता यावी ,यासाठीच अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात आपली छाप उमटवणार्यां उपक्रमशील शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम यांनी जिल्ह्यातील 60 विज्ञान गणित शिक्षकांचा विज्ञान अभ्यास दौरा आयोजित केला. या विज्ञान अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून बुद्धी कौशल्य संपादन करून शिक्षकांना विज्ञान संशोधनाची दिशा मिळाली.शिक्षकांचा विचारांची प्रगल्भता वाढवण्यासाठी व शैक्षणिक स्थळ विज्ञानाच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला.अभ्यासक्रम, पाठ्यक्रम एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांना कृ...
Comments
Post a Comment