राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार

अग्निपंख शैक्षणिक समूह महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित, 
राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा 2023 -24
               शिक्षक परिचय   
1)शिक्षकाचे नाव -श्रीमती सुरेखा गजानन माकोडे
2) शाळा नाव -यशोदा माध्यमिक विद्यालय ,चंडिकापुर . 
3) शाळेचा पत्ता -यशोदा माध्यमिक विद्यालय, चंडिकापूर 
             तालुका -अकोट ,जिल्हा -अकोला
4) शाळा यु-डायस क्रमांक 27050207802
5) आधार कार्ड क्रमांक-673201140862
6) जन्मतारीख-15/2/1977
7) प्रथम नियुक्ती दिनांक-1/7/2001
8) शिक्षकाचा कायम पत्ता-
 भगतवाडी, रामटेक पुरा ,अंजनगाव रोड, अकोट ,जिल्हा -अकोला
9)शिक्षकाचा सध्याचा पत्ता- 
भगतवाडी, रामटेक पुरा ,अंजनगाव रोड , आकोट ,जिल्हा -अकोला
10) शिक्षकाच्या व्हाट्सअप क्रमांक -9763704646

11)शिक्षकाचा ई-मेल आयडी -surekhamakode77@gmail.com
12)शिक्षकाचा चालू असलेला मोबाईल क्रमांक-9822207178

**उपक्रमाविषयी###
13)राबवलेल्या उपक्रमाचे नाव-- टाकाऊ वस्तु पासून मनोरंजक वैज्ञानिक खेळणी व शैक्षणिक साहित्य तयार करणे

14)उपक्रमाचे उद्दिष्ट-- 
  1)वस्तूचा पुनर्वापर व पर्यावरण संवर्धन करणे .
  2)विज्ञान विषयात रुची ,जिज्ञासा ,कुतुबल निर्माण करणे   .3)विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे प्रमाण वाढवणे .
  4)हसत खेळात विज्ञानाच्या संकल्पना, तत्व रुजवणे           
   5)भविष्यातील वैज्ञानिक ,तंत्रज्ञांची बीजे रुजवणे.

15)उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची संख्या--20

16)उपक्रमासाठी वापरलेले साहित्य उदाहरणार्थ स्टेशनरी किंवा टाकाऊ पासून टिकाऊ-- रिकाम्या प्लास्टिक बॉटल, कार्डबोर्ड , पत्रिकेचे रंगीत पेपर, झाडूच्या काड्या, रंगीत कापडी चिंध्या , वाया गेलेल्या रिफील , धागा ,सेंचुरी पेपर, स्केच पेन, फेविकॉल... 

17)उपक्रम फलनिष्पत्ती-- शाश्वत जीवनासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची बीजारोपण झाले .खेळणी हाताने बनवल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मूलतत्त्वांची जाणीव झाली .जे इतर कोणत्याही माध्यमातून होत नाही .शास्त्रीय तत्वांची, पदार्थ विज्ञानाच्या तत्वांची ओळख खेळणी हाताळताना सहज पटली.विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढली .विद्यार्थ्यांची उपस्थिती ,शैक्षणिक संपादक, गुणवत्ता वाढली .टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर झाला . हसत खेळत विद्यार्थी विज्ञान शिकले.

18)उपक्रमाचा कालावधी-- सत्र 2020 -21

19)उपक्रम कोणत्या वयागटासाठी आहे वर्ग--9 th

20)उपक्रमाचे फोटो तीन ते पाच--




21)सामाजिक कार्य-- NMMS परीक्षे करिता बसलेल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांची मोफत क्लास मध्ये...मी बनवलेल्या वैज्ञानिक खेळण्याचा वापर विज्ञानाचे तत्व ,संकल्पना ,  स्पष्ट करण्यासाठी वापरते. विद्यार्थ्यांची
 जिज्ञासा जागृत होते.z.p school, convet मधील विद्यार्थ्यांना खेळणी ,प्रयोग दिग्दर्शन करते. 

22)सामाजिक कार्याचे फोटो
1) आकोट तहसील बचत भवन येथे विद्यार्थ्यांचे NMMSचे क्लास


 2) जिल्ह्यातील गांधीग्राम येथे महात्मा गांधी विद्यालयात खेळणेे प्रयोगाच दिग्दर्शन करताना


3) श्री.शिवाजी विद्यालय, अकोट.येथे विद्यार्थ्यांनाmission NMMS  अंतर्गत विज्ञान विषय शिकवताना खेळणी आणि प्रयोग दिग्दर्शन.

23) स्वयंघोषित प्रमाणपत्र
24) युट्युब लिंक
1)https://youtu.be/WKZ1QMEn3wk?si=VoWiG8kcNYmnw6mn
2)http://surekhamakode.blogspot.com/2023/09/blog-post.html

25)  नवोउपक्रम स्पर्धेत माझा उपक्रम राज्यस्तरासाठी निवड झाल्याबद्दल अकोला जिल्हाधिकारी मॅडम B वैष्णवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


26) ) मी केलेले उल्लेखनीय कार्य--
सदस्या RSSP u tube channel,
सदस्या NCTS, सदस्या Human Rights, गाईडर NTS.NMMS.Scolership, Science मॉडेल अवॉर्डस ,guidanace for state level Inspire Awards science exhibition..,R.P of ALP, ,,participate in state level Teaching Aids for high school teachers.
27)उल्लेखनीय कार्याचे फोटो

Thank you.... 

Comments

Popular posts from this blog

Hyderabad Science Study Tour Report

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

छंद /कला /आवड/ Hobby