आई

आई म्हणजे साथ प्रेमाची 
आई म्हणजे आशा मनाची
 आई म्हणजे आदर गुरुचा 
आई म्हणजे भास ईश्वराचा 
आई म्हणजे मौल्यवान भेट
 आई म्हणजे आभास विश्वाचा 
आई म्हणजे आसमंत स्वातंत्र्याचा
 आई म्हणजे आकारसृष्टीचा 
आई म्हणजे आधार मायेचा
 आई म्हणजे नाद भक्तीचा 
आई म्हणजे हक्काची हाक
 आई म्हणजे आनंदाची पहाट
आई म्हणजे नात्यांची विन
 आई म्हणजे विश्वासाची साथ
आई म्हणजे प्रेरणा स्वप्नांची
आई म्हणजे जिवलग सखी
आई म्हणजे जीवन सुखी

Comments

Popular posts from this blog

लाडक्या गणपती बाप्पाला पत्र

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

Hyderabad Science Study Tour Report